Close Visit Mhshetkari

Provident Fund : पीएफच्या नियमांत झाले ‘हे’ 3 मोठे बदल; आपण पण गुंतवणूक करताय काय ? मग नक्की पहा नियायमली …

Provident Fund : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने पेन्शन संदर्भात महत्त्वाचे तीन बदल केलेले असून पीएफ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत परिणामकारक ठरणार आहे तर काय आहे बद्दल पाहूया सविस्तर.

मित्रांनो, अर्थ मंत्रालयाने आर्थिक व्यवहाराची संदर्भात नव्याने तयार केलेले पीएफ खाते एकापेक्षा अधिक असलेले पीएफ खाते आणि टपाल कार्यालयातील नॅशनल स्मॉल सेमी स्कीम या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.

Provident Fund New Rule

आपण जर आपल्या मुलांच्या नावाने पीएफ खाते उघडणार असाल तर मुलाचे वय 18 वर्षे होईपर्यंत त्याच्या नावाने पोस्ट ऑफिस मध्ये पीएफ खाते उघडावे लागेल. 

पोस्टातील या पीपीएफ खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खाते दराने (POSA) व्याज दिले जाईल. कालांतराने पीएफ साठी लागू असणारे व्याजदर लागू केले जाईल.

हे पण वाचा ~  PF Check Balance : पीएफ खात्यामध्ये जमा झालेले व्याजाचे पैसे ! या ॲप द्वारे करा ऑनलाईन चेक

एकापेक्षा अधिक पीएफ खाते असणाऱ्या खासदारांसाठी सरकारने प्रायमरी खात्यातील सदस्य व्याजदर नाव दिले जाणारे व्याजदर गृहीत धरणार आहे दुसरे म्हणजे सेकंडरी खाते पहिल्या खात्यात विलीन केले जाईल. परंतु, प्रायमरी खाते दरवर्षी लागू होणाऱ्या गुंतवणुकीच्या मर्यादेत असेल. विलीनीकरणानंतर, प्रायमरी खात्यावर सध्याच्या योजनेच्या दरानुसार व्याज मिळत राहील. विशेष म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी खाते व्यतिरिक्त असणाऱ्या खात्यावर शून्य टक्के दराने व्याज दिली जाईल.

तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे अनिवासी भारतीयांसाठी असलेल्या पीपीएफ खात्याचे नियमपब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम (पीपीएफ), १९६८ अंतर्गत उघडलेल्या खातेदाराने फॉर्म मध्ये निवासी माहिती दिलेली नसते, अशा 30 सप्टेंबर 2024 पर्यंत POSA व्याजदर दिला जाईल. यानंतर, वर नमूद केलेल्या खात्यावर 0 % व्याज दिला जाईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment