Close Visit Mhshetkari

7th Pay committee : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन …

7th Pay committee : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना दि.१६ मार्च, २०२४ रोजी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित …

Read more

Sanch Manyata : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या संच मान्यता संदर्भांत नवीन धोरण जाहीर! शासन निर्णय निर्गमित …

Sanch Manyata : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतूदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इ. बाबचे निकष पुढील प्रमाणे विहीत करण्यात येत आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा संच मान्यता इयत्ता …

Read more

Aashwashit Pragati Yojana : खुशखबर …. आता या राज्य सरकाररी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने आश्वासित प्रगती योजना लागू ….

Aashwashit Pragati Yojana : नमस्कार मिञांनो,आपल्याला माहित आहे की, सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू नव्हती. Aashwashit Pragati Scheme 2024 आता शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना फरकासहित १२ वर्षानंतर देय असलेली कालबध्द …

Read more

Mandhan wadh : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित ! पगारात होणार मोठी वाढ …

Mandhan wadh : नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्या संदर्भात महत्त्वाच्या तीन शासन निर्णयाची बातमी बघणार आहोत.ज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी असेल किंवा पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका असेल यांच्या मानधना सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. पोलीस पाटलांना १५ हजार रुपये महिना मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पोलीस पाटील हे गावातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि …

Read more

Medical Bill : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! आता अशी मिळणार मंजुरी …

Medical Bill : शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयनुसार वैद्यकिय प्रतिपूर्ती तरतुद असते. कर्मचाऱ्यांना आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ तसेच ५ गंभीर आजारांवर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१९.०३.२००५ च्या शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येते. वैद्यकीय खर्च …

Read more

7th pay Allowance Arrears : मोठी बातमी ! या कर्मचाऱ्यांना मिळणार १ महिन्याचे परिश्रम अनुदान ; शासन निर्णय निर्गमित ….

7th pay Allowance Arrears : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आता खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे आगाव वेतन सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मिळणार आहे. सदरील आगाऊ भत्त्यास ” परिश्रमिक मानधन ” असे संबोधण्यात येणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर 7th Pay Parishram Allowance लोकसभा सार्वत्रिक निवडणुका -२०१९ …

Read more

Gratuity Extended : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! आता मिळणार दुहेरी फायदा

Gratuity Extended : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने ग्रॅज्युटीसाठीची रक्कम 25 लाख रुपये केली आहे.आता या रकमेपर्यंत ग्रॅच्युइटी झाल्यास त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा २० लाख रुपये इतकी होती. टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी लिमिट सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट …

Read more

HRA Allowance : खुशखबर … महागाई भत्ता वाढला आता घर भाडे भत्ता पण वाढणार! पहा किती वाढणार HRA 

HRA Allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित असेल की नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे. आता 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिली जाऊ शकते.थोडक्यात महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 % दराने महागाई भत्ता दिला जाईल. मित्रांनो मागे भत्ता वाढल्यामुळे …

Read more

Home loan Agrim : मोठी बातमी ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी संदर्भांत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित …

Home loan Agrim : शासन निर्णय दि.२.२.२०२१ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रीमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. घरांच्या किंमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घरबांधणी अग्रीमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब, दि.२.२.२०२१ च्या शासन निर्णयात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. घर …

Read more

NPS DCPS Amount : जुनी पेन्शन योजना संदर्भांत नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता यांना होणार लागू …

NPS DCPS Amount : ३१.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यांना जुनी पेन्शन योजना लागू ! दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर …

Read more