Income tax Act : NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आयकर कलम 80 C अंतर्गत मिळतो मोठा लाभ! पहा सविस्तर …
Income Tax Act : राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS धारक कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर कायद्यामधील कलम 80C खूप महत्त्वाचे आहे.आपल्याल याचा फायदा कसा मिळणार ? मित्रांनो आपल्याला माहिती असेल की यावर्षी आपण आयकर भरताना जुनी करप्रणाली किंवा नवीन कर प्रणाली यापैकी कोणत्याही एका प्रणालीचा उपयोग करू शकणार आहात. अशा वेळी जुन्या करप्रणालीमध्येच आपल्याला 80 C अंतर्गत विविध …