Income Tax Refund : आयकर परताव्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत ? कारण काय आणि परतावा कधी मिळणार; पहा कसे तपासावे ?
Income Tax Refund : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे. कर भरल्यानंतर, करदाते आतुरतेने परताव्याची वाट पाहत असतात. तुम्हालाही अद्याप आयकर परतावा (ITR refund status Check) मिळाला नसेल, तर या लेखात दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही स्थिती तपासू शकता. ITR refund status Check Process आयटीआर भरण्याची …