Close Visit Mhshetkari

Income tax : इन्कम टॅक्स विभाग पाठवू शकतो 6 प्रकारची नोटीस? चूक केली तर तुम्हालाही मिळेल!

Income tax returns : आपण जर टॅक्सपेअरर्स असाल तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचा रिटर्न वेळेवर भरण्याचा सल्ला दिला जातो.

आपल्याला जर काही समस्या येत असेल टॅक्स विभागाचा सल्ला घेऊ शकता.आपण आज 6 प्रकारच्या आयकर नोटीस ज्या कारणाने पाठवले जाते याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Income tax Notice

आयकर धारकाने जर चुकीची माहिती शेअर केली आहे किंवा उत्पन्नाशी संबंधित कोणतीही चुकीची माहिती भरली,असे मूल्यांकन अधिकाऱ्याला (AO) वाटत असल्यास,कलम 143(2) अंतर्गत आयकर धारकास कलम 143(2) अंतर्गत नोटीस दिली जाऊ शकते.

ज्यावेळी मुल्यांकन अधिकाऱ्याला कोणतेही टॅक्स,व्याज,दंड किंवा व्यक्तीकडून इतर राशीची मागणी केली जाऊ शकते. कलम 156 अंतर्गत नोटीस जारी केली जाऊ शकते.

ज्यांचा गेल्या वर्षीचा आयकर भरायचा बाकी असल्यास करदात्याला कलम 245 अंतर्गत नोटीस पाठवली जाते. करदात्याला आयकर रीटर्न सुध्दा उशिरा दिला जातो.

हे पण वाचा ~  Income tax rule : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी.. 31 जुलैपुर्वी निर्मला सीतारामन् यांची मोठी घोषणा! आता या वर मिळणार आयकर सुट..

आयकर नवीन नियम 2023

कलम 139(9) अंतर्गत चुकीचे रिटर्न भरल्या कारणाने नोटीस रिटर्नमधील अपूर्ण किंवा विसंगत माहितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रिटर्नस सदोष मानला जाऊ शकतो. टॅक्स धारकांना अशा सूचना दिल्यापासून 15 दिवसांच्या आत ITR भरणे आवश्यक आहे.

एखादी करदात्याने किंवा संस्थाने आधीच आयकर रिटर्न भरलेला आहे, पण इन्कम टॅक्स विभागाला अतिरिक्त माहिती सादर करणे आवश्यक आहे असे वाटल्यास, तेव्हा आर्टिकल 142(1) नुसार नोटीस जारी केली जाऊ शकते. 

इन्कम टॅक्स विभागाला कमी इन्कम दाखवून टॅक्स कमी भरल्याचा संशय अशावेळी आयकर विभा गेल्या मूल्यांकन रिटर्नला पुन्हा भरण्यासाठी सांगते तेव्हा कलम 148 अंतर्गत नोटीस जारी केली जाऊ शकते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment