ITR Returns : आयकर विवरण न भरल्यास होणार हे तोटे घ्या जाणुन माहिती
Income Tax : आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 संपले म्हणजे 2023 मध्ये मिळालेल्या करपात्र उत्पन्नाचे विलंबित प्राप्ती कर विवरण पत्र शुल्क व व्याजासह दाखल करण्याची दुसऱ्या संधीची अंतिम तारीख म्हणजे एकूण 31 डिसेंबर असून 19 डिसेंबर 2023 आहे व त्याला अजून पाच महिने बाकी आहेत या कालावधीत विसरलेले किंवा काही कारणास्तव दाखल न करता आलेले …