Old pension : जुन्या पेन्शनचा संभ्रम दूर करा; केंद्रासारखे परिपत्रक काढा ? मा. उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना
Old pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच DCPS/NPS संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे.आता यासंदर्भात राज्याला आता सूचना करण्यात आलेला आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे, तर बघूया काय आहे बातमी जुनी पेन्शन योजना लागू होणार! मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सरकारी कर्मचाऱ्यांना 2005 नंतर सेवेत प्रवेश केल्यानंतर सरकारने …