Close Visit Mhshetkari

Employees leave : खुशखबर.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षे पगारी सुट्टी! पहा सविस्तर

Employees leave : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजिस संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे.आता सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्ष पगारी सुट्टी घेण्यात घेता येऊ शकणार आहे,तर बघूया या संदर्भात सविस्तर माहिती

‘या’ अधिकारी/कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पगारी सुट्टी

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम बनवण्यात आले आहे.केंद्रीय नागरी सेवा किंवा CCS रजा अधिनियम 1972 मधील रजा मंजूर करण्यात येते.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेंडिंग विभागाने अलीकडेच एक नवीन अधिसूचना जारी केलेले असून दिनांक 28 जुलै 2023 रोजी यासंदर्भात सूचना निर्मिती केलेले आहे.आता केंद्र सरकारने राज्य सरकारची सल्लामसलत करून ऑल इंडिया सर्विस चिल्ड्रन ब्ल्यू 1995 मध्ये सुधारणा केलेली आहे.दरम्यान ऑल इंडिया सर्विस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते.

अखिल भारतीय सेवेतील कार्यरत म्हणजेच AIS असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने सुट्ट्यांच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांना आता संपूर्ण कारकीर्द 2 वर्षाची पगारी सुट्टी मिळणार आहे.सदर सदरील सुट्टी आपल्या दोन मुलांच्या पाल्यांच्या संगोपनासाठी घेता येणार आहे.

हे पण वाचा ~  Retirement age : राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय, आश्र्वासित प्रगती योजना,जुनी पेन्शन योजना संदर्भात मुख्य सचिव इतिवृत्त समोर ...

ऑल इंडिया सर्विस म्हणजेच आयएएस महिला किंवा पुरुष या दोघांना दोन मुलांच्या काळजीसाठी संपूर्ण सेवेदरम्यान 370 दिवसाची ऑन ड्युटी म्हणजे पगारी सुट्टी मंजूर करण्यात येणार आहे.पालकत्व शिक्षण आजारी व पश्चिम काळजाच्या कारणास्तव 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ही सुट्टी सदरील कर्मचारी घेऊ शकणार आहेत.

सुट्टीदरम्यान किती टक्के पगार मिळणार?

चाइल्ड केअर लीव्ह कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या संपूर्ण सेवेदरम्यान सुट्टीच्या पहिल्या ३६५ दिवसांसाठी 100% पगार दिला जाईल. तसेच दुसऱ्या 365 दिवसांच्या सुट्टीवर 80 % पगार मिळणार आहे. चिल्ड्रेन लीव्ह खाते इतर सुट्ट्यांमध्ये एकत्रीत न करता एक स्वतंत्र खाते असेल,जे कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे दिले जाईल.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 चे धोरण जे 31 मे 1985 मध्ये प्रकाशित झाले होते. यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा अंतर्भाव करून हे रजा धोरण अद्यावत करण्यात आले आहे.

Leave a Comment