MPSC shipai bharati : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागातर्गत पुणे/ कोकण / नागपूर नाशिक औरंगाबाद/ अमरावती विभागातील शिपाई (गट-ब) संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
नगर रचना विभाग शिपाई भरती
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in य संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/ ०१ / २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र रोजगार व स्वरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध झाली आहे.
शैक्षणिक पात्रता : –
शिपाई (गट-अ) – माध्यमिक शालांत परिक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सदरील पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :-
- सदरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय ५८ वर्षे पूर्ण असावे व ४० जास्त नसावे.
- मागासवर्गीयासाठी खेळाडूसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/मुकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त उमेदवाराच्या बाबतीत मर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.
- माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहीत वयोमर्यादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक वर्षे इतकी राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्याग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू यांना असलेली व्योमर्यादितील शिथिलते कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
परीक्षा शुल्क :-
- अखीच (खुला) प्रवर्ग – १०००/-
- राखीव प्रवर्ग – ९००/-
परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पद भरती सदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे.
शिपाई भरती सर्वसाधारण प्रक्रिया
भरती प्रक्रिया सदर्भातील सर्व कार्यक्रम, पदायी कर्तव्ये य जबाबदाऱ्या ,कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in. www.dtp.maharashtra.gov.in व http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सदरील भरती संदर्भात उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारानी घ्यावयाची आहे.
स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करने, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण च सवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन, नगर विकास विभाग, मंत्रालया, मुंबई यांना तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील याचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. mpsc shipai bharti
📃 भरती जाहिरात येथे डाऊनलोड करा ➡️ जाहिरात
📝 ऑनलाईन अर्ज येथे दाखल करा ➡️ Online Form
आय सी आर पी आहे सध्या
सध्या एसआरपी आहे