Old age pension : जुनी पेन्शन,ग्रॅच्युएटी,सेवा निवृत्ती वय संदर्भात सरकारची मोठी घोषणा! तर ‘यांचे’ पेन्शन बंद?
Old age pension : कार्मिक, सार्वजनिक तक्रार व पेंशन मंत्रालय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंशन अधिकारांची व सेवा निवृत्ती वय संदर्भात माहिती दिली महिती दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव देखील विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. Old pension scheme Benefits निवृत्ती वेतन अधिनियम …