Old pension संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट लिंक पेन्शन बदल्यात आता ..
Old Age Pension : लोकसभा निवडणूक आहे तशी तशी जुन्या पेन्शन योजनेची मागणी जोर धरू लागली आहे.देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने टेन्शनचा मुद्द्याला आणखीनच खतपाणी मिळत आहे. Old age pension calculator आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर जातनिहाय जनगणना या दोन मुद्द्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेले असून,मोदी सरकार कडून …