SBI Child Accounts : आता आपल्या मुलांसाठी SBI ने सुरू केली नवीन योजना! जबरदस्त फायदे, लगेच असे उघडा खाते..
SBI Child Accounts : आपल्याला माहिती असेल की एसबीआय बँकेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाते काढू शकतो.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बचत खात्यापासून बॅकअप डी रिपेरिंग यांचा समावेश असतो.आज आपण लहान मुलांच्या संदर्भात उघडण्यात येणाऱ्या बचत खाते संबंधी माहिती बघणार आहोत. आता आपल्या पाल्यांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून SBI Pehla Kadam आणि SBI Pehli Udaan हे दोन …