ST Employees : मोठी बातमी… “या” कर्मचाऱ्यांना दसरा दिवळीच्या तोंडावर मिळाले DA वाढीचे गिफ्ट.. पहा किती वाढणार पगार
ST Employees : दिनांक ११ सप्टेंबर रोजी बुमेदत आमरण उपोषण व आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर प्रलंबीत मागण्या सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा समांतर ४२ % महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघंटनेने लावून धरली होती. या कर्मचाऱ्यांना मिळाली महागाई भत्ता वाढ …
 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						