Medical Insurance : ‘ या ‘ शासकिय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय तपासणी संदर्भात नवीन नियमावली ! शासन निर्णय निर्गमित ..
Medical Insurance : अखिल भारतीय सेवा नियम, २००७ मधील नियम ३ व त्यासोबतचा नमुना ४ अनुसार, दि. ३१.०३.२०२३ रोजी ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या राज्यातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी, त्यांची विहित वैद्यकीय तपासणी महसूल विभागनिहाय निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयातून करुन घेण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Medical Checkup Insurance महाराष्ट्र राज्य संवर्गातील दि.३१.३.२०२३ …