Close Visit Mhshetkari

ITR returns : आयकर रिटर्न संदर्भात मोठी बातमी! आता असा तपासा आपले स्टेट्स

ITR returns : 2023-24 जारी करतो जेव्हा त्यांनी भरणे आवश्यक होते त्यापेक्षा जास्त कर ,भरला आहे.आयटीआर भरून करदाता परतावा मागू शकतो.

आयकर भरणे आवश्यक होते त्यापेक्षा जास्त ,कर भरला आहे भरल्यानंतर दहा दिवसानंतर त्याला त्याची परतवा तपासू शकतो तर आपण बघूया सविस्तर

ITR परतावा स्थिती 2023-24

करदात्यांनी जर आवश्यक रकमेपेक्षा जास्त कर भरला असेल त्यांना प्राप्तिकर विभाग ,परतावा देत असते. रिफंड चालू असल्यानेआयकर विभाग रिफंड स्टेटसचा मागोवा मिळिण्याकरिता ऑनलाइन सुविधा देते आहे. एकदा करदात्यांनी ITR फॉर्म भरल्यानंतर, ते दहा दिवसांनंतर त्यांच्या परताव्याच्या स्थितीचा मागु शकतो. परताव्याची स्थिती दोन वेगवेगळ्या प्रकारे तपासली जाते. आपण या देशामध्ये हे पाहणार आहोत ती आयटीआर कशाप्रकारे परतवा मिळतो.

तुमचा आयकर परतावा का थाबवला जातो?

  1. तुम्ही जर तुमचा इन्कम टॅक्स फाईल व्यवस्थितपणे जर दाखल केला व नियमांचे पालन केले तर तुम्हाला तुमच्या आयटीआय परवा वेळेवर जारी होईल.
  2. तुम्ही जर ऑनलाईन आयटीआय फाईल आयटीआर करत असाल तर तुम्हाला ,तुमचा परवा वेळेवर जाहीर होईल.
  3. आयपटीआर पडताळणी ऑनलाईन आधार ओटीपी द्वारे  तरी केल्यानंतर रिटर्न तुमच्या बँक खात्यात पटकन ,जमा होतो.
  4. जे लोक अंतिम मुदत संपण्या अगोदरच आयटीआर सबमिट करतात, त्यांना लवकर परत मिळण्याची शक्यता असते.
  5. जे लोक अंतिम मुदत संपण्या अगोदरच आयटीआर सबमिट करतात त्यांना, लवकर परत मिळण्याची शक्यता असते.
हे पण वाचा ~  New rule : 1 जानेवारी 2024 पासून बदलणार हे नियम ! 31 डिसेंबरपूर्वी करून घ्या ही कामे ! अन्यथा होणार मोठे नुकसान

ITR Return Fillings process

  • प्रथम इन्कम टॅक्स ( incometax.com ) ई-फायलिंग साइटवर जावे.
  • वापरकर्ता आयडी/पॅन/आधार क्रमांक, पासकोड, डीओबी किंवा इन्कॉर्पोरेशनच्या तारखेसह स्वतःला लॉगिन करा.
    तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर कॅप्चा कोड मिळेल.
  • बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • आता माझे खाते पर्यायावर पोहोचा आणि सेवा विनंती वर क्लिक करा.
  • विनंती प्रकार च्या खाली नवीन विनंती निवडा.
  • पुढे विनंती श्रेणी च्या खाली रिफंड रिश्यू निवडा.
  • आता मूल्यांकन वर्ष निवडा आणि पुढे जा.
  • आता IFSC कोड आणि शाखेसह तुमचे सर्व बँक तपशील भरा आणि सबमिट करा.

Leave a Comment