Close Visit Mhshetkari

Free Netflix : फ्री मध्ये नेटफ्लिक्स कसे पाहायचे? आता नाही लागणार सबस्क्रिप्शनवर पैसे; असा करा जुगाड ..

Free Netflix : आपण जर ओटीपी स्ट्रीमिंग करत असाल आणि तुम्हाला नवनवीन चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

आता आपण आपल्या मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती फ्री मध्ये आनंद घेऊ शकणार आहात तुम्ही एक रुपयाही खर्च न करता 84 दिवस नेट फिक्स होऊ शकणार आहात आता तुम्हाला नेटवर्क सबस्टेशन घेण्याची गरज नाही तर पाहूया सविस्तर माहिती.

How to Watch Free Netflix

रिलायन्स जिओ 1499 रुपयांचा प्लॅन घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला खालील प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

  • वैधता :- 84 दिवस
  • वॉइस कॉल :- अनलिमिटेड
  • डेटा :- 252GB (3GB/दिवस)
  • एसएमएस :- 100/दिवस
  • Netflix बेसिक मोबाइल सबस्क्रिप्शन
  • Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

जियोच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची दीर्घ वैधता मिळते.तुम्ही 84 दिवस कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकता.प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्ही दररोज 3GB डेटा वापरू शकता.यासोबतच तुम्हाला दररोज १०० sms मोफत मिळतात.कंपनी Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

सदरील प्लॅन तुम्हाला मोफत Netflix बेसिक मोबाइल सबस्क्रिप्शनसह, एकूण 252GB डेटा,अनलिमिटेड वॉइस कॉल आणि इतर फायदे देतो. या प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे, जी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर प्लॅन्सच्या तुलनेत परवडणारी आहे.

कसा रिचार्ज करावा ?

तुम्ही तुमच्या Jio नंबरचा 1499 रुपयांचा रिचार्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकणार आहात.

  • Jio App
  • Jio Website
  • Jio Store
  • Paytm
  • Google Pay
  • PhonePe

रिलायन्स जिओ 1499 रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे जर तुम्हाला मोफत Netflix बेसिक मोबाइल सबस्क्रिप्शनसह, एकूण 252GB डेटा,अनलिमिटेड वॉइस कॉल आणि इतर फायदे हवे असतील. हा प्लॅन तुम्हाला तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणार आहे.

Leave a Comment