Shikshak Samayojan : मोठी बातमी …. अतिरिक्त शिक्षक समायोजन संदर्भांत नवीन शासन निर्णय आला! आता जिल्हा स्तरावरून असे होणार समायोजन ….
Shikshak Samayojan : जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (DISE) च्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे. तथापि, संचमान्यता/पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग/तुकड्या बंद पडणे,शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतात. अतिरिक्त शिक्षक समायोजन शासन निर्णय आता शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती नियमावली), १९८१ मधील नियम २६ …