EPS Calculator : कर्मचाऱ्याची प्रतिक्षा संपली! EPFO ने वाढीव पेन्शनची गणना करण्यासाठी तयार केले कॅल्क्युलेटर
Eps calculator. ईपीएफओ ने कर्मचाऱ्यांसा ईपीएस अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या कॅल्क्युलेटर सुरू केले आहे. कॅल्क्युलेटरच्या मदतीने अधिक पेन्शन मिळविण्यासाठी त्यांना किती पैसे जमा करावे लागतील हे ते सहजपणे मोजू शकता आणि याचा फायदा देखील होईल. ईपीएफओकडून अधिक पेन्शनसाठी अर्ज मागवले जात आहेत. तेव्हापासून कर्मचाऱ्यांमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी योगदानाव्यतिरिक्त किती रक्कम जमा होणार या बाबतीत …