Eps calculator. ईपीएफओ ने कर्मचाऱ्यांसा ईपीएस अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या कॅल्क्युलेटर सुरू केले आहे. कॅल्क्युलेटरच्या मदतीने अधिक पेन्शन मिळविण्यासाठी त्यांना किती पैसे जमा करावे लागतील हे ते सहजपणे मोजू शकता आणि याचा फायदा देखील होईल.
ईपीएफओकडून अधिक पेन्शनसाठी अर्ज मागवले जात आहेत. तेव्हापासून कर्मचाऱ्यांमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी योगदानाव्यतिरिक्त किती रक्कम जमा होणार या बाबतीत माहिती कॅल्क्युलेटरद्वारे कर्मचार्याना मिळणार आहे.
EPS Higher Pension
Calculator
तुम्हाला सुद्धा एम्प्लॉइजउच्च पेन्शनची गणना प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन च्या जास्त पेन्शनची निवड करायची असल्यास ईपो मध्ये किती योगदान द्यावे लागणार आहे, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे इपो ने नवीन जास्त EPAS पेन्शन कॅल्क्युलेटर लाँच केले आहे. त्यामुळेच तुम्हाला आता जास्तीच्या पेन्शनसाठी किती योगदान द्यावे लागणार, याचीसुद्धा गणना करता येणार आहे. ज्याचे पेमेंट तुम्हाला EPF मधील उरलेल्या रकमेतून किंवा गरज पडल्यास तुमच्या बचतीतून इपो ला करावे लागेल. हे कॅल्क्युलेटर एक्सेल युटिलिटी आधारित कॅल्क्युलेटर आहे आणि ते वापरण्यास अतिशय सोपे आहे. याचा फायदा होईल
ईपीएफओ कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
हे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी कर्मचाऱ्याला ईपीएफमध्ये सामील होण्याची तारीख माहित असणे आवश्यक आहे. यानंतर कर्मचाऱ्याला पगाराची रक्कम लिहावी लागेल. जेव्हापासून तो या योजनेत सामील झाला आहे. जर तुम्ही नोव्हेंबर 1995 पूर्वी EPS मध्ये सामील झाला असाल, तर तुम्हाला नोव्हेंबर 1995 आणि त्यानंतरचा पगार लिहावा लागेल.
तुम्हाला, पगाराची माहिती फेब्रुवारी 2023 मध्ये किंवा तुमची सेवानिवृत्ती, यापैकी कोणतीही तारीख आधी द्यावी लागेल. आपण सर्व माहिती भरताच, आपल्याला किती अतिरिक्त योगदान द्यावे लागेल, ती रक्कम आपल्यासमोर येईल.
EPS उच्च पेन्शनची गणना कशी केली जाते?
उच्च पेन्शनची गणना म्हणजे निवृत्तीवेतनपात्र वेतन निवृत्तीवेतनपात्र वर्षांनी गुणाकार आणि 70 ने भागले . हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की EPS पेन्शनची रक्कम सरकारने निर्धारित केलेल्या कमाल मासिक मर्यादेच्या अधीन आहे. तसेच
पेन्शनची रक्कम वेतनाच्या 50% किंवा सरासरी मानधन यापैकी जे फायदेशीर असेल . सध्या किमान पेन्शन रु. 9000 प्रति महिना. निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा भारत सरकारच्या सर्वोच्च वेतनाच्या 50% आहे (सध्या रु. 1,25,000). निवृत्तीवेतन देय आहे आणि मृत्यूच्या तारखेपर्यंत.
नियोक्ता आणि कर्मचारी दोघेही EPF मध्ये कर्मचार्यांच्या पगारात प्रत्येकी 12% योगदान देतात. तथापि, कर्मचार्यांचा संपूर्ण हिस्सा EPF मध्ये दिला जातो, नियोक्त्याचा हिस्सा 8.33% कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जातो
कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले की ते उच्च निवृत्ती वेतनाची गणना करण्यासाठी नियोक्त्याच्या एकूण १२% योगदानातील अतिरिक्त १.१६ टक्के योगदान पीएफमध्ये वापरतील. यासोबतच, कामगार मंत्रालयाने असेही सांगितले की, कर्मचारी पेन्शन योजनेच्या ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी हे पाऊल लक्षपूर्वक असणार