Close Visit Mhshetkari

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळणार? जाणून घ्या नवीन नियम व अटी

ITR returns new rules : नमस्कर आम्ही आापल्या साठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर, त्याच्या रिफंडची सर्वाधिक प्रतिक्षा असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न भरण्याची वेळ सुरू आहे.

 परतावा मिळण्यासाठी किती दिवस वाट पाहायची? किती दिवसांनी कर परतावा  प्रक्रिया केली जाते? रिटर्न भरल्यानंतर माझ्या रिफंडचे काय झाले हे कसे जाणून घ्यावे?असे  प्रश्न अनेकदा करदात्यांला पडत असतात  त्यामुळे. आज आम्ही तुम्हाला योग्य उत्तर देऊ की रिटर्न भरल्याबरोबर किती दिवसात रिफंडची प्रक्रिया केली जाते

Income Tax new update

रिटर्नची प्रक्रिया केल्यानंतर टॅक्स डिपार्टमेंट तुमचा क्लेम योग्य आहे किंवा नाही त्यानुसार तुम्हाला त्याची एसएमएस आणि ईमेलद्वारे माहिती देतो. या मेसेजमध्ये विभाग तुमच्या खात्यात परताव्याची रक्कम म्हणून किती रक्कम येईल हे सगतता. याशिवाय तुम्हाला एक सिक्वेन्स नंबर सुद्धा मिळतो. ही माहिती आयकर कायद्याच्या कलम 143 अंतर्गत पाठवली जाते.यानुसार तुमची रिटर्न प्रक्रिया केली जाते.

टॅक्स रिफंड क्लेम किती कालावधी लागतो 

 तुम्हाला जर तुमचा टॅक्स रिफंडचा क्लेम करायचा असेल तर त्यासाठी फाइल करणे आवश्यक आहे.  तूम्ही जेव्हा फाइल करता तेव्हा आयकर विभाग त्याचे असेस्मेंट करते. तुमचा रिफंड केला गेला तर तो थेट बँक खात्यात क्रेडिट केला जातो.

आता किती दिवसांत रिफंडसीबीडीटीच्या चेअरमनच्या म्हणण्यानुसार, टॅक्स रिफंडसाठी लागणारा सरासरी वेळ 2022-23 या आर्थिक वर्षात 16 दिवसांवर आला आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये तो 26 दिवस होता. आयटीआर दाखल केल्यानंतर एका दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामात चांगला वेग आला आहे.

हे पण वाचा ~  Income tax Act : NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आयकर कलम 80 C अंतर्गत मिळतो मोठा लाभ! पहा सविस्तर ...

2021-22 मध्ये हे प्रमाण 21 टक्के होते, ते 2022-23 मध्ये 42 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आयकर विभागाने 28 जुलै 2022 रोजी एका दिवसात सर्वाधिक 22.94 लाख रिटर्नची प्रक्रिया केली होती. यंदाही असंच काहीसं घडण्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

 6 प्रकारे करू शकता

आयतीआर कशा प्रकारचे प्रथापित करू शकतो आयटीआर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे सत्यापित करता येईल. सत्यापित करण्याचे एकूण 6 मार्ग आहेत. यापैकी 5 पद्धती ऑनलाइन आणि एक पद्धत ऑफलाइन आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, बँक खाते, डीमॅट खाते, एटीएम आणि नेटबँकिंगवर प्राप्त झालेल्या ओटीपीच्या मदतीने तुम्ही आयटीआर ऑनलाइन सत्यापित करू शकता. आयटीआर पडताळणी आयटीआर-व्ही फॉर्मची स्वाक्षरी केलेली प्रत आयकर विभागाला पोस्टाने पाठवून देखील शकतो

ITR   अटी व नियम 

तुमचा पॅन क्रमांक बरोबर आहे की नाही ते तपासा. जर तो चुकीचा असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंडसाठी दावा करता येणार नाही.

2. फॉर्म-16 मध्ये तुमचं नाव, पत्ता आणि कंपनीचा TAN क्रमांक तपासा.

3. फॉर्म-16 मधील कर कपात फॉर्म-26 AS आणि AIS सोबत जुळत असल्याची खात्री करा.

4. जर तुम्ही जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल, तर कर बचत कपातीचे तपशील तपासून घ्या.

5. जर तुम्ही 2022-23 मध्ये नोकरी बदलली असतील तर जुन्या कंपनीकडून फॉर्म-16 अवश्य मिळवा.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment