Close Visit Mhshetkari

HDFC update : एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण का होत आहे ?घ्या जाणून माहिती

HDFC Bank update: नमस्कार आपले आमच्या  वेबसईट्सवर स्वागत आहे. एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला  दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून एचडीएफसीच्या प्रत्येक समभागधारकाला त्याच्याकडील 25 समभागांच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 समभाग मिळतील. भारताच्या कॉर्पोरेटविश्वामधला हा एक अतिशय मोठा व्यवहार ठरला आहे. HDFC Bank Merger देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी  आणि …

Read more

Education scholarship : खुशखबर… महाराष्ट्रातील 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख रूपये शिष्यवृत्ती! शासन निर्णय निर्गमित

Student scholarship : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणान्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यी प्रोत्साहन बक्षिस योजना 2023 आदिवासी विकास …

Read more

Investment Tips : एसआयपी बद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहे का पहा एसआयपीचे फायदे आणि तोटे

Investment Plan in SIP : छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे. एसआयपी केव्हाही सुरू करता येते. जितकी जास्त वेळ यामध्ये गुंतवणूक करत राहाल तितके यातून अधिक रिटर्न मिळतील. बाजारात पडझड होत असताना यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास विसरू नका. ती एक मोठी संधी असते. एसआयपी कसे …

Read more

LIC Saral Pension scheme:सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा, मिळवा तब्बल ५० हजारांचं पेन्शन;

LIC Investment: पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळानं  अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देतात. अशीच एक योजना म्हणजे  सरल पेन्शन योजना. पॉलिसीधारकानं एकरकमी पैसे भरल्यानंतर उपलब्ध २ पर्यायांमधून वार्षिक प्रकार निवडण्याचा पर्याय आहे. पॉलिसीच्या प्रारंभापासून वार्षिकी दरांची हमी दिली जाते. कधी मिळणार पेन्शन   या योजनेत गुंतवणूकदार …

Read more

SIP investment : एसआयपी चा हप्ता भरला नाही तर एसआयपी बंद होते का? पहा काय आहे नियम..

SIP investment :आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करतो. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या पद्धतीमुळे नियमित बचतीची सवयही लागते आणि गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळतो.पण, अनेक वेळा आपल्या खात्यात पुरेसे पैसे शिल्लक नसतात आणि हप्ता चुकतो. पण इंस्टॉलमेंट चुकले तर काय होईल? SIP Bank rules फंड हाऊस एखादी …

Read more

Employee Pension Scheme : नोकरदार वर्गासाठी आंदाची बातमी… ‘हायर पेंशन`साठी मिळाली मुदतवाढ लगेच येथे करा अर्ज?

Higher pension

EPFO Pension Rules : नोकरी करणाऱ्या अनेकांसाठीच त्यांच्या पगाराची आर्थिक गणितं, निवृत्तीवेतनासंदर्भातील तरतुदी, विविध भत्ते आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तितकीच महत्त्वाची असते. कारण, कळत नकळत त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि गुंतवणुकीवरही याचे थेट परिणाम होत असतात. अशीच एक अत्यंत महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे.  काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या …

Read more

IN come tax: इन्कम टॅक्स वाचविण्याच्या नादात ही तर चूक करत नाही ना

Income tax

Income tax Investment: प्रत्येक जण आपल्या कमाईतील काही ना काही भाग वाचवून गुंतवणूक  करत असतो. ही गुंतवणूक निरनिराळी असू शकते. एफडीमध्ये, म्युच्युअल फंड  आणि इन्शूरन्स , इक्विटीसारखे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. काही लोक टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करतात, तर काही लोक बचतीसाठी गुंतवणूक करतात. जर तुम्ही केवळ टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला याचं नुकसानही …

Read more

Retirement planning : सेवा निवृत्ती पुर्वी करा असे नियोजन! नक्की होईल फायदा

Retirement age

Retirement planning : निवृत्तीचे नियोजन म्हणजे आत्ता आणि भावी आयुष्यासाठी स्वतःला तयार करणे. सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे निवृत्तीचे ध्येय निर्माण करणे, आवश्यक रकमेचा हिशोब करणे आणि तुमची बचत वाढवण्यासाठी योग्य मार्गाने गुंतवणूक करणे. दरम्यान, तुम्‍ही तुमच्‍या निवृत्तीचे नियोजन का करावे, हे समजून घ्या. सेवानिवृत्तीचे नियोजन का करावे? कामाचे सेवानिवृत्तीचे नियोजन म्हणजे तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करणे म्हणजे तुम्ही …

Read more

Government Scholarship : 10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार दिड लाख रुपये शिष्यवृत्ती! लगेच येथे करा अर्ज

Education scholarship

Education Scholarship : आर्थिक अडचणींमुळे तुमच्या अभ्यासातही प्रगती होत नाही तर अशा विद्यार्थांना काळजी करण्याची गरज नाही. भारत सरकारच्या काही शिष्यवृत्तींच्या साहाय्याने तुम्ही तुमचे उच्च शिक्षण सहज  रित्या पूर्ण करू शकता. पंतप्रधान संशोधन फेलोशिपपंतप्रधान रिसर्च फेलोशिपद्वारे तुम्ही तुमचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकता. तुम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात पीएचडी करायची असेल, तर पीएमआरएफ तुम्हाला मदत करेल.  स्कॉलरशिप …

Read more