SBI Bank : स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी.. आता क्रेडिट कार्डवरुनही करता येणार UPI व्यवहार!
SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या SBI कार्डने रुपे प्लॅटफॉर्मवर SBI Credit Card UPI शी लिंक करण्याची घोषणा केलेली आहे. दिनांक १० ऑगस्ट २०२३ पासून या बँक क्रेडिट कार्डधारक त्यांच्या RuPay वर जारी केलेल्या क्रेडिट कार्डसह UPI द्वारे व्यवहार करू शकणार आहे.यूपीआय ॲपवर SBI Credit card ची नोंदणी …