Close Visit Mhshetkari

Home loan : गृहकर्जावर घेताना लावल्या जातात अनेक प्रकारचे छुपे शुल्क ? होम लोन करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित ..

Home loan : नमस्कार मित्रांनो आजकालच्या काळात गृह कर्जाच्या माध्यमातून घर खरेदी करण्याची प्रक्रिया जोरात आणि पूर्वीपासून चालत आलेली आहे.

होम लोन घेताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये सिबिल स्कोर, प्रॉपर्टी कागदपत्र, EMI चे गणित त्यासोबतच इतर तांत्रिक बाबींचा समावेश असतो.

Home loan charges list

अनेक वेळा कर्जाची करताना आपल्याला अडचण येत असते, त्यामुळे मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे आपल्याला द्यावे emi आणि त्यावरचे व्याजाच्या रकमेत त्यामुळे मोठी वाढ होते.शिवाय आपल्या क्रेडिट हिस्टरी वर सुद्धा परिणाम होतो.बँकांकडून आपण नियमित कर्ज प्रेरणा केल्यास डिफॉल्टर म्हणून सुद्धा घोषित करण्यात येते.

सर्वप्रथम होम लोन घेताना आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेतील किंवा खाजगी बँकेतील व्याजदर तपासून पाहावे. व्याजदराचा मोठा परिणाम आपल्या गृह कर्जांच्या हप्त्यावर होत असतो. याशिवाय आपण गृह कर्ज करताना प्रक्रिया शुल्काचा सुद्धा विचार करावा.

गृहकर्जावर बँका प्रक्रिया शुल्क आकारतात. हे अंदाजे अर्धा टक्के ते 1 टक्के आहे. काही बँकांनी ते माफ केले आहे, जसे की SBI सध्या शून्य प्रक्रिया शुल्कावर गृहकर्ज देत आहे.कर्ज घेण्यापूर्वी, प्रोसेसिंग फीमुळे तुमच्या खिशाला धक्का लागणार नाही, हे ठरवावे लागेल. 

हे पण वाचा ~  Home Loans : घर खरेदीसाठी पैसे खिशात असताना सुद्धा का घेतात लोक गृहकर्ज ? पहा फायद्याचे गणित

मित्रांनो,खालील यादी मधील अनेक चार्जेस असे आहेत की ज्याची माहिती आपल्याला बँकेकडून सहसा दिली जात नाहीत.कर्जामध्ये अनेक छुपे खर्च असतात,जे आधी उघड केले जात नाहीत. ते नंतर कळते,तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो गृह कर्ज घेताना खालील शुल्कांची चौकशी आपण बँकेकडे करावी. बहुतांश बँक कडून या शुल्कांचा समावेश आपल्या कर्ज प्रकरणात केला जातो.

  • कायदेशीर शुल्क 
  • तांत्रिक मूल्यमापन शुल्क
  • फ्रँकिंग फी
  • दस्तऐवजीकरण शुल्क
  • निर्णय शुल्क
  • नोटरी शुल्क, 
  • कर्ज पूर्वपेमेंट शुल्क
  • स्विच फी

Home loan Benefits

मित्रांनो कर्जाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आपला क्रेडिट स्कोर हा या प्रकरणातील राजा असतो. क्रेडिट कार्ड चांगला असेल तर कर्जाची पूर्तता त्याचबरोबर व्याजदरात मोठा दिलासा मिळत मिळतो.

आपल्या क्रेडिट हिस्टरी च्या माध्यमातून आपल्याला व्याजदर त्याचबरोबर कर्जाचा पुरवठा केला जातो आपण नियमित कर्जफेड केली असल्यास, आपल्याला तात्काळ कर्ज उपलब्ध केल्या जाते.

प्रॉपर्टी चे कागदपत्र सुद्धा गृह कर्ज घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.गृह कर्जाच्या माध्यमातून आपल्या प्रॉपर्टी चे कायदेशीर आणि खात्रीशीर तपासणी सुद्धा केली जाते. सर्व कागदपत्र लीगल असल्याची खात्री सुद्धा आपल्याला home loan च्या माध्यमातून मिळत असते.

Leave a Comment