DA Allowance : खुशखबर ..18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग सुकर! पहा किती आणि केव्हा मिळणार तुम्हाला फरक
DA Allowance : मोदी सरकारकडून ,कर्मचारी आणि निवृत्तिवेतन, धारकांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी असून,.सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी ,पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारकडे बाकी आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले असून. महागाई भत्ता मिळणार आता 18% करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक वाढ व फरक न मिळाल्याने …