PF Interest : पीएफ धारकांना दिवाळी गिफ्ट! व्याजाचे पैसे मिळणार, जमा रक्कम कशी तपासावी?
EPFO Interest : भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी भेट दिली आहे. EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षातील EPFO Interest खात्यांमध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ईपीएफओ कडून पीएफ व्याज ट्रान्सफर भविष्य निर्वाह निधी संघटना चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाकडून ठरवले जातात. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी …