Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल अर्थमंत्री अजित पवारांना सादर !समितीच्या शिफारशी मध्ये…

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात अभ्यास समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलेला असून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे 21 नोव्हेंबर रोजी अहवाल सुपूर्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नियंत्रण विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली आहे. जुनी पेन्शन अभ्यास समिती ओल्ड पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च 2023 …

Read more

DCPS Amount : मोठी बातमी… या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची डीसीपीएस रक्कम होणार वर्ग!

DCPS Amount : राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावासाठी  एकूण अर्थसंकल्पीत तरतूद रु.८,२१,२७,०००/- पैकी रु.६.२४,०४,५७१/- (अक्षरी रुपये सहा कोटी, चोवीस लाख, चार हजार, पाचशे एक्काहत्तर फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना विद्यापीठास मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र …

Read more

Gratuity Calculator : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स! पहा किती आणि कसे मिळणार पैसे?

Gratuity calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ग्रॅज्युटी हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा घटक असतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासंदर्भात मागणीवर मुख्य सचिवांसोबत चर्चा झालेली आपल्याला माहिती असेल.तर ही ग्रॅज्युएटी म्हणजे काय ? रक्कम किती मिळते? याबद्दल सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये बघणार आहोत. कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा …

Read more

SIP Investment : एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? भरघोस परतावा मिळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

SIP Investment : अनेक जण म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपीद्वारे (SIP Investment) गुंतवणूक करतात. एसआयपीच्या माध्यमातून ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळण्याची शक्यता. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास गुंतवणूक करणे सोपे जोखीम कमी आणि चांगला परवा मिळत असल्याने लोक एसआयपी इन्वेस्टमेंट करत. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा कसा मिळवायचा याबाबत सविस्तर वाचा. …

Read more

Extra increment : खुशखबर … ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित

Extra increments : वित्त विभागाच्या उपरोक्त शासन परिपत्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. ‘यांना’ मिळणार आगाऊ वेतनवाढ ! सदर सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना …

Read more

Public Holiday : सन 2024 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर ! येथे करा PDF डाऊनलोड

Public Holiday : महाराष्ट्र अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- जेयूडीएल तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात …

Read more

Retirement age : राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय, आश्र्वासित प्रगती योजना,जुनी पेन्शन योजना संदर्भात मुख्य सचिव इतिवृत्त समोर …

Retirement age : राज्य सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक ०६.११.२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा.मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे आयोजित करण्यात आली होती.मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आयोजित बैठकीचे इतिवृत्त समोर आले आहे. State employees Maharashtra राज्य सरकारी अधिकारी / कर्मचान्यांच्या …

Read more

Employees increment : मोठी बातमी… या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजना! शासन निर्णय निर्गमित

Employees increment : वित्त विभाग, शासन निर्णय दि. २० जुलै, २००५ अन्वये सदरील कालबध्द पदोन्नती योजना बंद करून त्याऐवजी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (एक लाभाची योजना) लागू करण्यात आली. राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती,२००८ ने आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना …

Read more

HRA hike : मोठी खुशखबर … महागाई भत्ता वाढला आता HRA ही वाढणार! किती वाढणार घरभाडे भत्ता; केव्हा होणार निर्णय ?

HRA hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2023 पासून वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 % एवढा Dearnees Allowance दिला जात होता. सध्या 4% वाढ करण्यात आली आहे.थोडक्यात आता महागाई भत्ता 46 % एवढा झाला आहे. घरभाडे भत्ता वाढणार ? आता महागाई भत्ता चार टक्के वाढल्यानंतर घरभाडे भत्ता म्हणजेच HRA देखील वाढवला जाणार …

Read more