Close Visit Mhshetkari

Voter ID card : आपली मतदान यादीमधील मधील सर्व माहिती PDF मध्ये डाऊनलोड करा 2 मिनिटात

Voter ID Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विधानसभा लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना Database तयार करण्यासाठी dataentry संदर्भात सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

आपल्याला आपल्या मतदारसंघाचा क्रमांक, मतदान यादी अनुक्रमांक,मतदान ओळखपत्र क्रमांक या सगळ्यांची माहिती लागणार आहे.तर ही माहिती कशी मिळवायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

How to download voter Card Details

आपल्या गावाचे मतदार यादी त्याचबरोबर मतदान ओळखपत्र डिटेलस् शोधण्यासाठी आपण खालील स्टेपनुसार कारवाई करावी.

  • मतदान यादी पाहण्यासाठी मतदार यादी voter list पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्ही Election https://electoralsearch.eci.gov.in/ असे टाईप करून सर्च करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर https://electoralsearch.eci.gov.in/ म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे होम पेज ओपन होईल.
  • आपल्याला आपलं राज्य निवडायचे आहे, राज्य निवडल्यानंतर आपली भाषा सिलेक्ट करावी भाषा सिलेक्ट करायची आहे.
  • आपल्याला खाली आपले नाव टाकायचे आहे त्यानंतर नाव टाकून खाली आपल्या नातेवाईकाचे नाव म्हणजे वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करायचे आहे.
हे पण वाचा ~  Voter list : मोठी बातमी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर! आत्ताच पहा यादीत नाव

मतदार यादीमधील आपली माहिती PDF मध्ये येथे डाऊनलोड करा

Voter Card

  • त्यानंतर आपल्याला आपले मतदार यादी मध्ये जन्मदिनांक नोंद असेल तर जन्मानंद अंक टाकायचे आहे किंवा आपले सध्याचे वय टाकायचे आहे.
  • त्यानंतर शेवटच्या रकान्यात आपल्याला आपले लिंग म्हणजेच मेल फिमेल सिलेक्ट करायचे आहे.
  • खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला लोकसभा मतदारसंघ निवडायचा आहे त्यानंतर आपला विधानसभा मतदारसंघ निवड करायचा आहे.
  • आता खालील टॅब वरती आपल्याला कॅपच्या दिसेल कॅपच्या टाकल्यानंतर सर्च या बटणावरती क्लिक करायचं आहे .
  • याठिकाणी आपल्याला आपले मतदार यादीतील डिटेल्स पाहायला मिळेल. शेवटी प्रिंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मतदान केंद्र ओळखपत्र याशिवाय सर्व माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येते.

Leave a Comment