PF Calculation : कर्मचाऱ्यांचे वय 25 वर्ष ,बेसिक सॅलरी 25 हजार रुपये; तर रिटायरमेंट फंड किती मिळणार? कॅलक्युलेशन समजून घ्या
PF Calculation : तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल तर तुमचा पीएफ तुमच्या मासिक पगारातून कापला जात असेल. ही रक्कम तुमच्या EPF खात्यात जमा केली जाते, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे मॅनेज केली जाते. Provident Fund calculator EPF ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक कॉन्ट्रीब्युटरी रिटायरमेंट बेनिफिट योजना आहे. सरकार …