Arrears Bills : वेतन आयोग थकित हप्ता, वैद्यकिय प्रतिपूर्ती बील व फरक बील अदा होणार! निधी प्राप्त …
Arrears Bills : सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याच्या वेतन व भत्ते, निवृत्तीवेतना मध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे. सदरील परिपत्रकानुसार ही रक्कम फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४ था हप्तासाठी, तसेच वैद्याकीय देयके,थकीत देयके अदा करण्यासाठी उपब्धत करुन देण्यात आली आहे. Medical and Arrears Bills Budget आता लेखाशिर्ष …