Water Detector App : आता आपल्या बोअरवेलमध्ये किती पाणी आहे तपासा फक्त 30 सेकंदात ! तेही फ्री
Water Detector App : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, दिवसेंदिवस भूजल म्हणजे जमिनीतील पाण्याचा साठा अतिशय कमी होत चालला आहे.अशावेळी कोणत्या भागात किती भूजल साठा आहे. त्याची माहिती आपल्याला असायला हवी. Bhujal Water Mobile App भारतीय भूजल विभागाने हेच ओळखून भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर आपल्याला आपल्या बोरवेल मधील पाण्याची पातळी सुद्धा …