Close Visit Mhshetkari

Water Detector App : आता आपल्या बोअरवेलमध्ये किती पाणी आहे तपासा फक्त 30 सेकंदात ! तेही फ्री

Water Detector App : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, दिवसेंदिवस भूजल म्हणजे जमिनीतील पाण्याचा साठा अतिशय कमी होत चालला आहे.अशावेळी कोणत्या भागात किती भूजल साठा आहे. त्याची माहिती आपल्याला असायला हवी.

Bhujal Water Mobile App

भारतीय भूजल विभागाने हेच ओळखून भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर आपल्याला आपल्या बोरवेल मधील पाण्याची पातळी सुद्धा मोबाईल द्वारे पाहता येणार आहे. तर काय आहे, नवीन तंत्रज्ञान चला पाहूया सविस्तर

मित्रांनो जमिनीखालील पाण्याची पातळी किंवा आपल्या बोरवेल मधील पाण्याची पातळी पाण्यासाठी आपल्याला एक अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.ज्याच्या साह्याने आपण आपल्या बोरवेलचे पाणी किती आहे? याची माहिती घेऊ शकणार आहोत त्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून आपल्याला हे अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने हे नवीन अँड्रॉइड ॲप लॉन्च केले असून “Bhujal Android App” गुगल प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करता येते. सदरील भुजल वॉटर मॉनिटरिंग ॲप्स सोनार तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाच्या साह्याने काम करते.

How to Check borewell water level

आपल्या प्रत्येकाच्या बोरवेल वरती एक लोखंडी झाकण असते त्याच्या साह्याने आपण आपला बोर बंद करत असतो.

आता या झाकणावर दोन सेकंदाच्या अंतराने हातोडं किंवा लोखंडी रॉड ने मारल्यावर भोजन ॲप कॅप्चर केलेल्या प्रतिध्वनी तयार होते आणि त्याच्या आधारे 30 सेकंदात आपल्याला पाण्याच्या पातळीची माहिती मिळते.

वॉटर डिटेक्टर मोबाईल ऐप येथे डाऊनलोड करा

➡️➡️ Bhujal Water App ⬅️⬅️

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment