Lenovo laptop : बापरे … तब्बल 4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स ..
Lenovo Laptop : नमस्कार मित्रांनो तुम्ही आतापर्यंत एक ते दीड लाखापर्यंतच्या लॅपटॉप बद्दल ऐकलं असेल किंवा तो पहिला असेल सुद्धा परंतु आज आपण एका अशा लॅपटॉपची माहिती बघणार आहोत ज्याची किंमत तब्बल एका फोर व्हीलर एवढी आहे चला तर बघूया त्या लॅपटॉप विषयी सविस्तर माहिती Lenovo Legion 9i Laptop मित्रांनो जगभरात कम्प्युटर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या …