Close Visit Mhshetkari

World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सूरुवात! पहा भारताचा संघ, सामने ठिकाण सविस्तर माहिती

World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे.दि.11 आक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतात WC 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण संघ भारतात दाखल झाले आहेत.अशावेळी भारतीय संघ,भारताचे सामने केव्हा कोठे खेळले जाणार ? याविषयी सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

World Cup 2023 India Schedule

  • 08 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया – चेन्नई
  • 11 ऑक्टोबर – अफगाणिस्तान – दिल्ली
  • 14 ऑक्टोबर – पाकिस्तान – अहमदाबाद
  • 19 ऑक्टोबर – बांगलादेश – पुणे
  • 22 ऑक्टोबर – न्युझीलँड – धर्मशाळा
  • 29 ऑक्टोबर – इंग्लंड – लखनौ
  • 02 नोव्हेंबर – श्रीलंका – मुंबई
  • 05 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका – कोलकाता
  • 11 नोव्हेंबर – नेदरलँड्स – बेंगळुरू

Team India Squad for wc 2023

भारताचा विश्वचषक संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली,श्रेयस अय्यर,इशान किशन, केएल राहुल,हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव,रवींद्र जडेजा,रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर,जसप्रीत बुमराह,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज,कुलदीप यादव.

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा विजेते संघ

  • 1975 – वेस्ट इंडीज़
  • 1979 – वेस्ट इंडीज़
  • 1983 – भारत
  • 1987- ऑस्ट्रेलिया
  • 1992 – पाकिस्तान
  • 1996 – श्रीलंका
  • 1999 – ऑस्ट्रेलिया
  • 2003 – ऑस्ट्रेलिया
  • 2007 – ऑस्ट्रेलिया
  • 2011 – भारत
  • 2015 – ऑस्ट्रेलिया
  • 2019 – इंग्लैंड
  • 2023-?
WC 2023 live match streaming

भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकात 5 ऑक्टोंबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान एकूण 10 संघ 45 साखळी सामने होणार आहे.याशिवाय 2 सेमी फायनल आणि 1 फायनल सामना असे एकूण 48 जबरदस्त सामने आपल्याला बघायला मिळणार आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 येथे पहा लाईव्ह

➡️➡️ WC Live streaming ⬅️⬅️

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment