Close Visit Mhshetkari

MP Land records : घर-जमीन भाड्याने दिली आहे का? ‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या प्रॉपर्टी वर मालकी हक्क

MP Land records नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन प्रकारची माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपल्याला माहिती असेल की आपण अनेक वेळा आपले घर दुकान किंवा जमीन भाड्याने देत असतो. घर,जमीन, दुकान ही स्थावर मालमत्ता मानली जाते जी कोणीही चोरी करू शकत नाही.

Land Record New Rules

आपल्या मालमत्तेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून आपली मालमत्ता हडप करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असताना आपण पाहतो.विशेषता जेव्हा तुम्ही तुमचे घर किंवा दुकान भाड्याने दिलेले असते तेव्हा हे प्रकार घडताना आपण पाहत असतो.

एखाद्या व्यक्तीने १२ वर्षांपेक्षा जास्त काळ मालमत्तेचा ताबा घेतला असेल तर त्याची बाजू न्यायालयात घेतली जाईल आणि मालकाची नाही. याला प्रतिकूल ताबा कायदा (ॲडव्हर्स पझेशन) म्हणून ओळखले जाते.

थोडक्यात तुमचे घर, दुकान किंवा जमीन mp land records भाड्याने देण्यापूर्वी आवश्यक खबरदारी महत्त्वाची आहे जेणेकरून भविष्यात ताब्याशी संबंधित वाद निर्माण होणार नाही.

प्रतिकूल ताबा म्हणजे काय?

मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार प्रतिकूल ताब्यांतर्गत जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेवर १२ वर्षे प्रतिकूल ताबा ठेवला, तर तो मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. यावेळी मालमत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला ती विकण्याचाही अधिकार आहे.

हे पण वाचा ~  Land record : साठे खत म्हणजे काय माहित आहे का ? आता पूर्ण पैसे नसताना सुद्धा खरेदी करता येते मालमत्ता ! पहा सविस्तर माहिती ... 

प्रतिकूल तांब्याच्या संदर्भात अतिशय कडक अटी आहेत छोट्याशा चुकीमुळे तुमची मालमत्ता वादात येऊ शकते. त्यामुळे भाड्याच्या घरात किंवा दुकानात राहणारे भाडेकरू या कायद्याचा गैरमार्गाने फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

जमीन मालकाला आपली मालमत्ता गमावल्याचे अनेक प्रकरणी प्रकरणी आपण बघतो आहोत परंतु प्रतिकूल कायदा हा सरकारी नलमत्तेवर लागू होत नाही.

चुकूनही करू नका ही चूक!

प्रतिकूल कायद्यामुळे भाडे करून जास्त दिवस आपल्या घरात किंवा दुकानात राहत असल्यास तो आपला ताबा न सोडता त्या मालमत्तेवर आपला अधिकार दाखवू शकतो.

त्यासाठी मित्रांनो आपण आपली मालमत्ता mp land records भाड्याने देण्या अगोदर 11 महिन्यांचा करार करणे आवश्यक असते जेणेकरून तुमची मानभावता दुसऱ्याला भांडी भाडे दिली असल्याचा पुरावा आपल्याकडे तयार राहील.घर भाडे पासून इतर महत्त्वाचे अटी करारामध्ये दिले असते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment