Electric Scooter : सर त्या 2023 ला निरोप देताना 2024 सालाचे आगमन होत आहे. अशा वेळी अनेक बांधव कार स्कुटी सोने इत्यादी खरेदीवर भर देताना दिसत आहेत. दरम्यान टू व्हीलर ची खरेदी करताना इलेक्ट्रिक स्कुटी खरेदीवर विशेष लक्ष झाले आहे.
आज आपण इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष माहिती घेऊन आलो आहोत आज आपण वर्ष 2023 मध्ये अर्थातच या चालू वर्षात लॉन्च झालेल्या टॉप 5 स्कूटर विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर
1) Ather 450X ही भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. दोन्ही स्कूटरमध्ये उच्च-क्षमतेची बॅटरी, चांगली रेंज आणि उत्कृष्ट फीचर्स आहेत. Ather 450X ची रेंज 116 km आहे, तर स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग सुविधा आहे.
2) Ola S1 Pro हे भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक आहे. Ola S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph आहे. तर Ola S1 Pro ची रेंज 181 km आहे. स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग सुविधा आहे.
3) TVS iQube हा एक स्टायलिश आणि बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 75 km ची रेंज आणि 78 kmph ची टॉप स्पीड आहे. या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग सुविधा देखील आहे.
4) Bajaj Chetak हा भारतातील एक प्रतिष्ठित ब्रांड आहे जो आता इलेक्ट्रिक स्कूटर देखील विकतो.या स्कूटरमध्ये 90 km ची रेंज आणि 70 kmph ची टॉप स्पीड आहे. या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग सुविधा देखील आहे.
5) Hero Electric Optima हा एक बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 100 km ची रेंज आणि 45 kmph ची टॉप स्पीड आहे.या स्कूटरमध्ये इको मोड आणि क्रूझ कंट्रोल सारखे काही आधुनिक फीचर्स आहेत.