Old Pension : अखिल भारतीय शिक्षक प्रदर्शन तर्फे देशात आणि राज्यात भूमी पेन्शन योजना लागू करावी यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी दिवसभर राज्याची विविध भागात यात्रा व सभाचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर भूमी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात मागणी लावून धरली जाणार आहे .
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक व सरकारी कर्मचारी या यात्रेत सहभाग घेणार असल्याचे गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष कमलाकर देसाई यांनी सांगितले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दि. 23 रोजी भारत यात्रा पोळेमार्गे गोव्यात दाखल होणार आहे. 24 रोजी सकाळी 9 वाजता काणकोण येथील गायतोंडे मैदानावर सभा होणार असून त्यानंतर दुचाकीवरून फेरी काढण्यात येईल.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या यात्रेत जाहीर पाठिंबा दर्शविलेला असून सर्वच संघटनेचे कर्मचारी या मोर्चामध्ये किंवा रॅलीमध्ये होणार आहे प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व समित्या व इतर सर्व सदस्य सुद्धा या ऑगस्ट सहभागी होणार असेल कर्मचाऱ्यांचा सर्व संघटनांनी याला पाठिंबा दर्शविलेला आहे.
OPS committee news
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे या यात्रेची दखल घेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात समिती नेमण्यासाठी परिपत्रक काढले असल्याचे संघटनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सीताराम नाईक यांनी सांगितले.
- जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी.
- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकांना समान वेतन
- विद्यादानाव्यतरिक्त इतर कामे शिक्षकांवर लादू नयेत.
- नवीन शैक्षनिक धोरणाप्रमाणे साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात