Close Visit Mhshetkari

Increments Calculater: 1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढी बरोबरच पगारात होणार मोठी वाढ ! पहा वार्षिक वेतनवाढ गणित सूत्र ..

Increments Calculater : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, जुलै महिन्याच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे. मित्रांनो महागाई भत्ता बरोबरच घर भाडे भत्ता वाढलेला आहे.वार्षिक वेतन वाढ सुद्धा १ जुलै रोजी मिळालेली आहे.

सेवेमध्ये 12 आणि 24 वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा सुद्धा लाभ मिळालेला आहे अशाप्रकारे जुलै महिन्यात पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.

कर्मचारी वार्षिक वेतन वाढ 

आपल्याला माहिती असते की,1 जुलै/1 जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ दिवस असतो. या दिवशी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. सदरील वेतन वाढ काढण्यासाठी excel सॉफ्टवेअर व कॅलकुलेटर तुमच्या साठी बनवले आहे.ज्यामध्ये आपण फक्त 10 सेकंदात आपली वेतनवाढ किती झाली आहे, हे पाहू शकता.

मित्रांनो एक जुलै रोजी आपल्या पगारात किती वाढ होणार याविषयीचं सॉफ्टवेअर आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला मूळ वेतन महागाई भत्ता त्याचबरोबर घर भाडे भत्ता निवडून Calculate किंवा Go बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळणारी वेतन वाढ दहा सेकंदात पाहता येणार आहे.

हे पण वाचा ~  Pay commission : खुशखबर 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू! पगारात होणार तब्बल 8 ते 10 हजार रुपयांची वाढ

सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.

वार्षिक वेतनवाढीसह आपला पगार वाढ येथे चेक करा ➡️  Increments Calculator

Online Increments Calculator

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा विचार करायचा झाला सातवा वेतन आयोगानुसार आपल्याला दरवर्षी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी मूळ वेदनाच्या ३ टक्के वेतन वाढ देण्यात येते.

समजा आपले मूळ वेतन 50,000 असेल सर्व तर,

  • आपल्या मूळ वेतनावर 3% वाढ म्हणजे 
  • मुळ पगार वाढ 50000×3÷100 = 1500 रुपये
  • घरभाडे भत्ता – 1500×10÷100 = 150 रुपये 
  • महागाई भत्ता – 1500×50÷100 = 750 रुपये 

म्हणजेच 50 हजार मुळ/बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन जवळपास 2400 रुपयांनी वाढेल.

Leave a Comment