RBI Credit card New Rules : बापरे.. RBI च्या नवीन नियमामुळे डेबिट, क्रेडिट कार्डचा वापरामध्ये होणार मोठ बदल!
RBI New update : डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी समोर आली आहे. थोडक्यात सांगावं तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकणार आहात. नेटवर्कही निवडता येणार कार्डदात्या बँकेकडून कार्डधारक अनेक कार्ड नेटवर्कपैकी कोणताही …