Asia Cup live : आशिया चषक स्पर्धा सामने केव्हा,कोठे पाहायचे? पहा संपूर्ण वेळापत्रक
Asia Cup 2023 : आशिया क्रिकेट स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत असून पहिल्या सामन्यनात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहे. शतर टीम इंडियाचा पहिला सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होते …