RBI Bond Scheme : ‘या’ योजनेत FD पेक्षा मिळणार जास्त व्याज ? जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI Bank FD : सध्या सरकारी आणि खाजगी बँकांच्या Cusd डिपॉझिटवर 6 % पेक्षा कमी व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार अशा पर्यायाच्या शोधात असतात, जिथे त्यांना एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकेल आणि सुरक्षिततेची हमीही असेल. असे गुंतवणूकदार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाँड्स (आरबीआय बाँड्स) मध्ये गुंतवणूक करू शकता. RBI Savings Bond vs Bank FD …