7th pay arrears : खुशखबर… सातवा वेतन आयोग फरक,ग्रॅच्युएटी,उपदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित..
7th pay arrears : राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच इतर रकमा माहे एप्रिल २०२१ पासून प्रलंबित असून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनाही दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता जमा करण्याबाबत शिक्षक भारती व अन्य शिक्षक संघटनांकडून मागणी होत होती. शासन निर्णयान्वये आता सातवा वेतन आयोग फरक …