Bank Holiday : आता दर शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी? अर्थ मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
Bank Holidays : नमस्कार मित्रांनो बँक कर्मचारी तसेच सामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची महत्वाची माहिती समोर आली असून, सध्याच्या घडीला पाच दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी कर्मचारी तसेच बँक कर्मचारी वेळोवेळी मागणी करत असतात. तसे पाहायला गेले तर बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते परंतु आता संपूर्ण आठवड्यात पाच दिवस कामकाज चालू ठेवण्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर …