UPI payment करणाऱ्यांसाठी खुशखबर .. ऑनलाइन पैसे पाठवण्याची लिमीट वाढवली! आता करता येणार …
UPI payment : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी चलन विषयक समितीच्या बैठकीत केलेल्या निर्णयाची नुकतीच माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सर्व सहमत सदस्यांच्या संमतीने रेपोर्ट स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर यूपीआय संदर्भात सुद्धा नवीन नियम लागू करण्यात आले आहे. तर पाहूया काय आहे बातमी सविस्तर UPI Transaction Limit युपीआय व्यवहार …