UPI payment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की बऱ्याच वेळा आपला मोबाईल हरवतो किंवा इतर कारणाने खराब होतो. अशा वेळेस आपल्या मोबाईल मध्ये अनेक महत्त्वाचे एप्लीकेशन असतात. ज्यामध्ये ऑनलाईन पेमेंट पेमेंटच्या वापरासाठी महत्त्वाचे असलेले फोन पे गुगल पे आणि पेटीएम चा सुद्धा समावेश असतो.
अशावेळी जर आपला मोबाईल हरवला असेल तर, आर्थिक व्यवहाराशी संबंधित या महत्त्वाच्या कृपया ॲपचं लॉग आऊट कसं करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Paytm cash rules
- सगळ्यात आधी पेटीएम बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
- त्यानंतर Lost Phone या पर्यायावर क्लिक करा
- एक वेगळा नंबर टाकून त्यानंतर हरवलेला फोन नंबर टाका
- लॉगआऊट फ्रॉम ऑल डिव्हाइस हे ऑप्शन सिलेक्ट करा.
- पेटीएम वेबसाइटवर जाऊन 24*7 हेल्प ऑप्शन सिलेक्ट करा.
- अशा पद्धतीने तुम्ही Report a Fraud किंवा Message Us ऑप्शन सिलेक्ट करु शकतात.
- तुम्हाला पोलिस रिपोर्ट सह काही डिटेल्स द्यावे लागणार आहेत.सर्व पडताळणी झाल्यानंतर पेटीएम अकाउंट तात्पुरते बंद केले जाईल.
Google pay tips
- गुगल पे युपीआय आयडी कसा ब्लॉक करावा
- पहिले 18004190157 हा नंबर डायल करा
- त्यानंतर कस्टमर केअरला पेटीएम अकाउंट ब्लॉक करण्याची माहिती द्या.
- अँड्रोइड युजर्सना गुगल फाइंड माय फोन हा कोणत्या पीसी किंवा फोनवर लॉगिन करावे लागेल.
- आता गुगल पेचा संपूर्ण डेटा रिमोटली डिलीट करावा लागेल. त्यानंतर तुमचे गुगल पे अकाउंट तात्पुरते ब्लॉक होऊन जाईल.
- जर तुम्ही आयओएस युजर्स असाल तर find my app किंवा अन्य अॅपलच्या अधिकृत टूलमधून संपूर्ण डेटा डिलीट करुन गुगल पे अकाउंट ब्लॉक करु शकतात.
Upi Payment security
- फोनपेवर युपीआय आयडी ब्लॉक कसा कराल
- सगळ्यात पहिले 02268727374 किंवा 08068727374 नंबरवर कॉल करा
- ज्या मोबाइल नंबरहून यूपीआय आयडी लिंक आहे त्याविरोधात तक्रार दाखल करा.
- OTP आल्यानंतर तुमचा सिम कार्ड व फोन हरवला गेला असल्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल
- तुम्हाला custmer care सोबत जोडले जाईल.
- शेवटी तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती दिल्यानंतर युपीआय आयडी ब्लॉक करु शकतात.
Block केलेला account unblock कसा करायचा. Gpay and phone pay pl. Guide. Thanks