Close Visit Mhshetkari

Public Holiday : सन 2024 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर ! येथे करा PDF डाऊनलोड

Public Holiday : महाराष्ट्र अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- जेयूडीएल तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Public Holidays list 2024

  • प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (शुक्रवार)
  • छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी (सोमवार)
  • महाशिवरात्री ८ मार्च (शुक्रवार)
  • होळी (दुसरा दिवस) २५ मार्च (सोमवार)
  • गुड फ्रायडे २९ मार्च (शुक्रवार)
  • गुढीपाडवा ९ एप्रिल (मंगळवार)
  • रमझान ईद ११ एप्रिल (गुरुवार)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (रविवार)
  • रामनवमी १७ एप्रिल (बुधवार)
  • महावीर जयंती २१ एप्रिल (रविवार)
  • महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा१ मे (बुधवार)
  • बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून (सोमवार)
  • मोहरम १७ जुलै (बुधवार)
  • स्वातंत्र्य दिन,पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही) १५ ऑगस्ट (गुरुवार)
  • गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर (शनिवार)
  • ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर (सोमवार)
  • महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (बुधवार)
  • दसरा १२ ऑक्टोबर (शनिवार)
  • दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर (शुक्रवार)
  • दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर (शनिवार)
  • गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबर
  • ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार (बुधवार)
हे पण वाचा ~  Public Holidays : सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित ...

Bank holidays 2024

राज्यातील विविध बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल, २०२४, सोमवार रोजी सुट्टी असणार आहे.सदरील सुट्ट्या बँकांसाठी मर्यादित आहे. या सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

Leave a Comment