Post office RD : पोस्टाच्या ‘या’ योजनेत भरा फक्त 100 रुपये, मिळवा भरघोस नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Post office RD : आपण जर RD मध्ये गुंतवणूक एकदा सुरू केली, तर तुम्हाला सलग 5 वर्षे दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरावा लागेल.आपण यातून मुदतपूर्तीपूर्वी रक्कम काढू शकत नाही.खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्ही ते कधीही बंद करू शकता.तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार त्यावर व्याज दिले जाते. Post office RD scheme सरकारने पोस्ट ऑफिस आरडीवर …

Read more

Electric Bike : सिंगल चार्ज मध्ये 150 KM वाली गोगोरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक; शहर आणि ग्रामीण भागात किफायतशीर पर्याय?

Electric Bike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक बाइक व वाहनांची मागणी वाढत आहे. अशातच आता वेगवेगळ्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाईक आणि फोर व्हीलर बाजारात आणत आहेत. आज आपण नवीन इलेक्ट्रिक बाइक विषयी माहिती बघणार आहोत. नुकतीच गोगोरो क्रॉसओव्हर कंपनीने लॉन्च केलेली असून ग्रामीण व शहरी भागासाठी उपयुक्त अशी बाईक …

Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ ?

7th pay commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरकार आतापर्यंतचे सर्वात मोठे गिफ्ट देऊ शकते.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,प्रवास भत्ता,पदोन्नती तसेच फिटमेंट फॅक्टरवरही विचार केला जाणार आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 8 हजार रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. HRA hike calculator सन 2021 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता जेव्हा 25 % च्या पुढे गेला होता, तेव्हा सरकारने घरभाडे …

Read more

Guarented Pension : मोठी अपडेट … सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित गॅरंटेड पेन्शन मिळणार ! NPS धारकांसाठी 35% ,40% , 50% पेन्शन?

Guarented Pension : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना धारक म्हणजेच NPS कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार गॅरेंटेड पेन्शन योजनेचा मार्ग शोधत असून यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित स्वरूपातील पेन्शन दिल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Guarented Pension Scheme राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून …

Read more

Provident Fund : पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! मिळणार वाढीव व्याजदर; जाणून घ्या नवीन व्याजदर व सविस्तर अपडेट्स

Provident Fund : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण 8.15 % व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे.  विशेष म्हणजे 24 कोटी खातांमध्ये 8.15 % व्याजदराने रक्कम दिलेली असून ईपीएफओ व्याजदराबाबत सरकार योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं …

Read more

Board exam : मोठी बातमी … इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल .. बोर्डाकडून परिक्षा वेळापत्रक जाहीर! पहा नवीन वेळापत्रक

Board exam : नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दहावी बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून पहा संभाव्य वेळापत्रक इयत्ता बारावी परीक्षा वेळापत्रक 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च …

Read more

Public Holidays : खुशखबर.. या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी! शासन निर्णय निर्गमित …

Public Holidays : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. गेल्या काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था / आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना …

Read more

Salary budget : आता ‘ या ‘ सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा! शासन निर्णय निर्गमित

Salary budget : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून दिवाळीच्या मुहूर्तावरती बाहेर ऑक्टोबर महिन्याचा पगाराचा संदर्भात अनुदान प्राप्त झाले आहे. आता संबंधित महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र …

Read more

Nps Exit Rule : पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी! NPS मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

NPS Exit Rules : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा योजनेतून बाहेर पाडण्याचे नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. NPS Exit Rule Change नाविन राष्ट्रीय पेन्शन योजना एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून ज्याची सुरुवाती २००४ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेत गुंतवणूक करता होती, पण २००९ मध्ये योज सर्वांसाठी खुली …

Read more

YONO App UPI : SBI चे ग्राहक असाल तर आता ATM कार्डशिवाय पैसे काढता येणार, जाणून घ्या पद्धत

Sbi bank

YONO App UPI :  नमस्कार मित्रांनो एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलसादायक निर्णय घेण्यात आला असून आता आपल्याला एटीएम मधून आपल्या एटीएम कार्ड शिवाय सुद्धा सहज पैसे काढता येणार आहेत.  सदरील फीचरला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे म्हणतात.सुविधा सर्व एटीएमवर उपलब्ध आहे.बँकेने सांगितले की, या नवीन फीचरमुळे एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे होणारी फसवणूक …

Read more