Income tax : आयकर विभाग पाठवू शकतो 6 प्रकारची नोटीस? चूक केली तर तुम्हालाही मिळू शकते!

Income tax returns : आपण जर इन्कम टॅक्स धारक असाल तर प्राप्तिकर विभागाकडून आपल्याला अनेक प्रकारच्या नोटीस प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे आयकर विभागाकडून योग्य पद्धतीने आपला टॅक्स भरावा या संदर्भात वेळोवेळी सल्ला दिला जातो. आपल्याला जर काही समस्या असल्यास आपण इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क करू शकता.आज आपण आपल्याला येणाऱ्या सहा प्रकारच्या आयकर नोटीसी संदर्भात सविस्तर …

Read more

Vehicle agrim : मोठी बातमी… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाहन खरेदी अग्रीम! शासन निर्णय निर्गमित

Vahan kharedi

Vehicle agrim :- शासन अधिसूचना दि. ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी दि.१.१.२०१६ पासून सुधारीत करण्यात आल्या आहेत. वित्त विभाग, शासन निर्णय दि.२०.८.२०१४ अन्वये शासकीय कर्मचान्यांना मोटार सायकल, स्कूटर,मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम मर्यादा निश्चित …

Read more

Pan card Apply : खराब झालेले किंवा हरवलेले पॅनकार्ड; अवघ्या 50 रुपयात करा ऑर्डर

PAN Card Apply : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पॅन कार्ड हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून पॅन कार्ड शिवाय कोणत्याही कामाला मुहूर्त लागत नाही.अशावेळी सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. मात्र बऱ्याच वेळा आपले पॅन कार्ड जुने झालेले असते, किंवा खराब झालेले असते यामुळे आपल्याला पॅन कार्डची झेरॉक्स सुद्धा …

Read more

Employees salary : बापरे… सरकारी कर्मचाऱ्यांना 6 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर !

Employees salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने अनेक विभागात बोनस जाहीर करण्यात आलेला आहे.यामध्ये 6 हजार रुपयांपासून तब्बल 50 हजार रुपये बोनस घोषित करण्यात आलेला आहे. तर बघूया कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना किती बोनस जाहीर करण्यात आला पाहूया सविस्तर माहिती. Msrtc employees salary एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे.बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी …

Read more

Bonus for employees : या सरकारी कर्मचऱ्यांची दिवाळी गोड! तब्बल २६ हजार रुपये बोनस जाहीर …

Bonus for employees : नमस्कार मित्रांनो मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 26 हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. तसेच जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये मेडिक्लेम देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिवाळीला २६ हजार रुपये मिळणार बोनस! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read more

Untrained Employees : खुशखबर … ‘ या ‘ कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासूनच सेवेचे लाभ देणेबाबत परिपत्रक निर्गमित!

Untrained employees : महाराष्ट्र राज्यातील अप्रशिक्षित म्हणून रूजू झालेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परित्रक निर्गमित करण्यात आले आहे. अप्रशिक्षित कालावधी ग्राह्य धरणार? राज्यात पुर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षित उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.सेवेत असतांना ते …

Read more

Voter ID card : आपली मतदान यादीमधील मधील सर्व माहिती PDF मध्ये डाऊनलोड करा 2 मिनिटात

Voter ID Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विधानसभा लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना Database तयार करण्यासाठी dataentry संदर्भात सूचना प्राप्त झालेल्या आहेत. आपल्याला आपल्या मतदारसंघाचा क्रमांक, मतदान यादी अनुक्रमांक,मतदान ओळखपत्र क्रमांक या सगळ्यांची माहिती लागणार आहे.तर ही माहिती कशी मिळवायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार …

Read more

DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आज महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय होणार ?

DA Hike : महाराष्ट्रातील शिंदे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार! मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के दराने महागाई …

Read more

Education policy : मोठी बातमी.. इयत्ता पहिली ते आठवीच्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार अंडी- केळी ! शासन निर्णय निर्गमित

Education policy : केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. New education policy सदर योजनेंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ …

Read more

Bakshi samiti : खुशखबर ….. ‘ या ‘ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशी लागू ! नवीन वेतनश्रेणी लाभ मिळणार …

Bakshi samiti : महाराष्ट्र राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या खंड-२ मधील शिफारशीं संदर्भात निर्णय घेतले आहेत. राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करून ज्या संवर्गाना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत, अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. State employees latest update शासन निर्णयामधील विवरणपत्र- अ मध्ये लघुलेखक (उच्च …

Read more