Board exam : नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दहावी बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून पहा संभाव्य वेळापत्रक
इयत्ता बारावी परीक्षा वेळापत्रक
- 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा
- 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 – लेखी परीक्षा
- 20 मार्च ते 23 मार्च 2024 – माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षा असे असणार आहे.
इयत्ता दहावी परीक्षा वेळापत्रक
10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा
1 मार्च ते 26 मार्च 2024 – लेखी परीक्षा
SSC HSC exam time table
सर्वप्रथम आपणास महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
यानंतर लेटेस्ट नोटिफिकेशन या टॅब वर तुम्हाला दहावी आणि बारावी 2024 साठीचे नवीन वेळापत्रक दिसेल.
- आता दहावी आणि बारावीचे वेळापत्रकाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.
- नवीन विंडोमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये वेळापत्रक उघडले जाईल.
- या ठिकाणावरून आपण वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.