Bakshi Samiti : बक्षी समिती अंतर्गत राज्य वेतन सुधारणा संदर्भांत नवीन शासन निर्णय निर्गमित! आता या कर्मचाऱ्यांना देता येईल विकल्प..
Bakshi samiti : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दिनांक १७ जानेवारी, २०१७ रोजी राज्य वेतन सुधारणा समिती व्दारे बक्षी समिती स्थापन केली होती.सदरहू समितीने आपला अहवाल खंड-२ शासनास सादर केला आहे. राज्य वेतन सुधारणा समिती शिफारशी सदर अहवालातील वेतनश्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचा आदेश …