School holidays : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळांना द्यावयाच्या शालेय सुटयांच्या नियोजन जाहिर ; आता एवढ्या दिवस सुट्टी..

Holidays list

School holidays : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शाळांना द्यावयाच्या शालेय सुट्यांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर आली असून आता विदर्भातील शालेय नियोजन खालील प्रमाणे आहे. Maharashtra Public holidays 2023 सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022 अन्वये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा मध्ये बुलडाणा जिल्हयातील सर्व (सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन) प्राथमिक …

Read more

Family pension : खुशखबर… या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी मिळणार! शासन निर्णय निर्गमित

Employees pension

Family pension : दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारीत निवृत्तीवेतनाबाबत व इतर लाभांबाबत केलेल्या शिफारशी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १९.०५.२०२३ रोजी दिलेल्या आदेशान्वये स्विकारल्या आहे. महाराष्ट्र शासनाने यास मंजुरी दिली आहे. निवृत्ती वेतन योजना 1982 होणार लागू मा.सर्वोच्च न्यायालयातील रीट याचिका क्रमांक ६४३/२०१५, या प्रकरणातील दिनांक १९.०५.२०२३ रोजीच्या आदेशा दिला …

Read more

Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना केव्हा,किती व कशी मिळते रक्कम? पहा सविस्तर

Employees gratuity

Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्यांने पाच किंवा अधिक वर्षांनंतर कंपनी सोडली, तेव्हा मिळवलेली बक्षीस म्हणून जी रक्कम मिळते ती म्हणजे ग्रॅच्युटी होय. सदरील रक्कम सामान्यपणे कामगाराला निवृत्त होताना मदत करते. आरोग्य समस्यांमुळे त्यांच्या अकाली मृत्यू, अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना ही रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी …

Read more

Recovery of payment : मोठी बातमी… ‘या’ कर्मचाऱ्यांना परत करावी लागणार अतिप्रदान रक्कम! शासन निर्णय निर्गमित

Employees

Recovery of payment : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला असून याद्वारे आता सरकारी कर्मचाऱ्याला एक हमीपत्र लिहून एखाद्या वेळेस रक्कम आगाऊ स्वरूपात प्राप्त झाल्यास ती परत करावी लागणार आहे,  तर बघूया सविस्तर शासन निर्णय Exemption from recovery of excess payment गट-अ, गट-ब, गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील राज्य …

Read more

Central employees : खुशखबर.. या सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सह ऑगस्ट – सप्टेंबर महिन्याचे आगाऊ वेतन मिळणार!

Central employees

Central employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन त्याचबरोबर बोनसची घोषणा केलेली आहे तर बघूया या संदर्भात सविस्तर माहिती. ओणम व गणेशोत्सवापुर्वी मिळणार पगार! महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.ओणम हा केरळमधील लोकप्रिय सण आहे.ओणम आणि गणेश …

Read more

Retirement age : मोठी बातमी… राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या वयात होणार ‘इतकी’ वाढ, मुख्य सचिवांनी केला प्रस्ताव सदर

Retirement age : एका मीडिया रिपोर्ट नुसार,राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून वाढवून 60 वर्ष करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला आहे. Employee Retirement Age सन 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे.सदरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे फडणवीस पवार सरकार निश्चितच हा निर्णय घेऊ शकते असे काही …

Read more

School Holiday : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टया 2023 केल्या जाहीर! कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या,पहा संपूर्ण यादी

School holidays : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ – जेयूडीएल / तोन,दिनांक ८ मे १९६८ नुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाने अधिसूचनेनुसार सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या असून यावर्षी एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहेत.सुट्टयांची यादी …

Read more

Child care leave : सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय

Employees leave

CChild care leave : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अधिकार्‍याला रजेवर जाण्यापूर्वी नियमांचे पालन करावे लागणार आहे. बालसंगोपन रजा वाढणार? संसदेत 2016-2017 मध्ये मातृत्व लाभ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले होते.ज्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या 3 महिन्यांच्या बालसंगोपन रजा वाढवून 6 महिन्यांपर्यंत करण्यात आले आहे. आता निती आयोगाचे …

Read more

State employees : धक्कादायक… सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कलम 353 मध्ये मोठे बदल! पहा सविस्तर

State employees

State employees : सरकारी कामात अडथळा कलमाचा गैरवापर होत आहे.या पार्श्‍वभूमीवर लोकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार राज्य सरकारकडून भारतीय दंड संहिता कलम 353 मध्ये सरकारी कामात अडथळा सुधारणा केली आहे. विशेष म्हणजे आता कलम 353 गुन्हा जामीनपात्र करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्यात शिक्षेची तरतूद 3 वर्षे वरून 2 वर्षे करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा कलमात होणार …

Read more